सोन्याचे धूर निघणारे जगातील काही देश नक्की वाचा फक्त खासरेवर

भारतात सामान्य लोकाकरिता सोने म्हणजे सुरक्षित गुंतवणूक आणि श्रीमंताकरिता त्यांच्या कडे किती ऐश्वर्य आहे हे दाखवायचे साधन आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोने साठवून ठेवल्या जाते. आपल्याला वाचायला नवल वाटेल कि सोने साठवून ठेवणाऱ्या देशाच्या यादीत भारत १०व्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या स्थानी अमेरिका हा देश आहे. हे सोने येथे कोठून चला बघूया खासरेवर वर्ल्ड… Continue reading सोन्याचे धूर निघणारे जगातील काही देश नक्की वाचा फक्त खासरेवर