हजारो स्त्रियांना स्वयंरोजगार देणाऱ्या दोन महाराष्ट्रीयन शेतकरी महिला…

या आधी ह्या दोघी एकमेकांना कधीच भेटल्या नव्हत्या पण,त्यांचा संघर्षमयी प्रवास सारखाच आहे. या दोघींही इतर महिलांना आता स्वयंपूर्ण बनवण्यास मदत करतात. गोदावरी डांगे ह्या १५ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत, आणि मुले लहान असतानाच त्यांच्या पतीचा एका अपघातात मृत्यू झाला. वर्षभर त्यांना भविष्याची चिंता सतावत होती. त्या फक्त ७… Continue reading हजारो स्त्रियांना स्वयंरोजगार देणाऱ्या दोन महाराष्ट्रीयन शेतकरी महिला…