भारतातील एकमेव गणपती मंदिर, ज्यामध्ये आहे बिना सोंडीचा गणपती..

प्रथम पूज्य श्री गणेश म्हणजेच आपल्या गणपती बाप्पाच्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे बाप्पाची सोंड. पौराणिक कथांनुसार महादेवाने गणेशाचे शीर कापल्यानंतर गणेशाला हत्तीचा चेहरा लावण्यात आला होता. मानले जाते की, गणपतीची सोंड ही भविष्यवक्ता असते व गणपती बाप्पा भविष्यात होणाऱ्या गोष्टी अगोदरच जाणतो. देशभरात गणपती बाप्पाचे अनेक अद्भुत आणि दैवी मंदिर असले तरी… Continue reading भारतातील एकमेव गणपती मंदिर, ज्यामध्ये आहे बिना सोंडीचा गणपती..

महाराष्ट्रातील अष्टविनायक ठिकाणाची संपूर्ण माहिती…

अष्टविनायकापैकी पहिले महत्वाचे ठिकाण मोरगाव श्री मयुरेश्वर जवळच कर्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरुजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणेजिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि.… Continue reading महाराष्ट्रातील अष्टविनायक ठिकाणाची संपूर्ण माहिती…