शहीदांच्या कुटुंबीयांना अक्षय कुमार आणि विश्वास नांगरे पाटलांकडून दिवाळी भेट..

शहिदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे सरसवणाऱ्या अक्षय कुमार आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी यंदाची दिवाळीमध्ये शहीद कुटुंबासाठी एक खूप चांगला उपक्रम राबवला आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पना होती की, ज्यांच्या घरातील वडील किंवा मुलगा शहीद झाले आहेत अशा कुटुंबातील सदस्यांबरोबर दिवाळी साजरी करायची. त्यांनी यासाठी अशा 103 कुटुंबाची यादी… Continue reading शहीदांच्या कुटुंबीयांना अक्षय कुमार आणि विश्वास नांगरे पाटलांकडून दिवाळी भेट..

दिवाळी निमित्त कॅन्सर पेशंटना टाटाकडून १००० कोटीची भेट

दिवाळीच्या मुहूर्तावर टाटा ट्रस्टकडून कॅन्सरच्या पेशंट ना एक गिफ्ट देण्यात आलं आहे. आसाम, झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यात कॅन्सरच्या पेशंटना चांगली सुविधा मिळावी यासाठी नवीन हॉस्पिटलची निर्मिती करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यात प्रत्येक कॅन्सरच्या पेशंटला चांगली सुविधा पोहोचवण्यात येणार आहे, विशेष बाब म्हणजे या सर्व प्रकल्पावर रतन टाटा हे स्वतः देखरेख… Continue reading दिवाळी निमित्त कॅन्सर पेशंटना टाटाकडून १००० कोटीची भेट