विक्सच्या जाहिराती मधील तृतीयपंथी आई गौरी सावंतची सत्य घटना….

समाजाने तिला सांगितले कि ती स्त्री नाही ; परंतु ती एक आई बनली. त्यांनी तिला सांगितले कि तिच्याकडे अधिकार नाही तिला सांभाळायचा तसा कुठलाही कायदा तिच्या बाजुने नाही तरीही तिने त्या अनाथ मुलीचे आनंदी बालपण दिले, कारण एका मुलीची तस्करी करून तिचे बालपण तिला संपवू दयायचे नव्हते. मानवी गुणधर्मा नुसार गौरी सावंत एक आदर्श दमदार… Continue reading विक्सच्या जाहिराती मधील तृतीयपंथी आई गौरी सावंतची सत्य घटना….