सलग ११ वेळा विधानसभेत निवडून येऊन गिनीज बुक मध्ये नोंद असलेले महाराष्ट्रातील एकमेव राजकारणी

भारत हा लोकशाही देश आहे. इथे जनता राजा आहे आणि या लोकशाहीस आदर्श असणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणजे गणपतराव देशमुख हे आहे.पांढरा शर्ट, हातात बॅग जुन्या काळातील गुरुजीशी साधर्म्य असलेले गणपतराव देशमुख आहे. विधानसभेतील सर्वात जेष्ठ आमदार म्हणजे गणपतराव देशमुख. वयाच्या ९१ व्या वर्षी तोच कामाचा जोश तरुणांना देखील लाजवेल. एकच झेंडा एक पक्ष आणि… Continue reading सलग ११ वेळा विधानसभेत निवडून येऊन गिनीज बुक मध्ये नोंद असलेले महाराष्ट्रातील एकमेव राजकारणी