भारतातील एकमेव गणपती मंदिर, ज्यामध्ये आहे बिना सोंडीचा गणपती..

प्रथम पूज्य श्री गणेश म्हणजेच आपल्या गणपती बाप्पाच्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे बाप्पाची सोंड. पौराणिक कथांनुसार महादेवाने गणेशाचे शीर कापल्यानंतर गणेशाला हत्तीचा चेहरा लावण्यात आला होता. मानले जाते की, गणपतीची सोंड ही भविष्यवक्ता असते व गणपती बाप्पा भविष्यात होणाऱ्या गोष्टी अगोदरच जाणतो. देशभरात गणपती बाप्पाचे अनेक अद्भुत आणि दैवी मंदिर असले तरी… Continue reading भारतातील एकमेव गणपती मंदिर, ज्यामध्ये आहे बिना सोंडीचा गणपती..

पुणेला गेले तर ह्या २३ गणपती मंडळास अवश्य भेट द्या…

पुण्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाची आगमन आणि विसर्जन केले जाते. अशा या गणेशोत्सव मंडळाकडून गणेशोत्सवा बरोबर अनेक विधायक वा सार्वजनिक कामे केली जातात. अशा या वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सव पाहण्यासाठी पुणेकारांबरोबर मुंबईकरहि गर्दी करतात. चला मग ओळख करून घेऊयात या गणेशोत्सव मंडळाची. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जगभरात प्रसिद्ध असणारा… Continue reading पुणेला गेले तर ह्या २३ गणपती मंडळास अवश्य भेट द्या…

गणपती बाप्पा साठी करुया तेवीस प्रकारचे मोदक …!!

गणपती उस्तव सुरु झाला आहे. चला बघूया खासरे वर मोदकाचे प्रकार आणि तुम्ही सुध्दा हे घरी बनवू शकता… १. पनीरचे मोदक : पनीरमध्ये साखर, काजू, किसमिस, वेलची पावडर भरून हे सारण रवा, मैद्याच्या पोळीमध्ये भरून तळून काढावे. हा मोदकाचा प्रकार मला दिल्लीला एका ठिकाणी खायला मिळाला. २. खव्याचे मोदक : हा प्रकार तसा सगळीकडे दिसतो.… Continue reading गणपती बाप्पा साठी करुया तेवीस प्रकारचे मोदक …!!

गणपती बाप्पांनी दिलेल्या आरोग्य टिप्स नक्की वाचा…

६४ कला आणि १४ विद्यांचा अधिपती असणार्‍या गणपतीचे पूजन करून आप शुभ कार्याची सुरवात करतो. संपूर्ण महाराष्ट्रात गणपती उस्त्वाची धामधूम सुरु झाली प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा स्थापना करून मनोभावे पूजा करण्यात येत आहे. परंतु बापाची प्रतिमा सुध्दा तुम्हाला आरोग्याकरिता काही संदेश देतो तो खालील प्रमाणे आहे. १) मोठं डोकं – ज्ञानाचे भंडार शारीरक उंची पेक्षा… Continue reading गणपती बाप्पांनी दिलेल्या आरोग्य टिप्स नक्की वाचा…

लालबागचा राजा का आहे एवढा प्रसिध्द…

लालबागचा राजा का आहे एवढा प्रसिध्द… लालबागचा राजा म्हणजे लालबाग राजा सार्वजनिक गणेशोस्तव मंडळ ह्या नावाने ओळखल्या जाते. याची स्थापना १९३४ साली झाली. लालबाग मार्केट मध्ये हे गणपती मंडळ असल्याने लालबाग हे नाव देण्यात आले. लालबागचा राजा हा अनेक वर्षापासून असाच प्रसिध्द आहे. १९३२ साली लालबाग मार्केट बंद पडले होते. त्या वेळेस तिथल्या विक्रेत्यांनी ठरविले… Continue reading लालबागचा राजा का आहे एवढा प्रसिध्द…

विघ्न टाळावे वीज अपघाताचे…

विघ्नहर्ता गणपतीच्या आगमनाचे वेध सर्वांना लागलेले आहेत. कोणत्याही सार्वजनिक उत्सवात संभाव्य अपघात किंवा विघ्न टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची प्राथमिक जबाबदारी आयोजकांवर असते. यातील प्रमुख जबाबदारी आहे ती वीज अपघाताचे विघ्न टाळण्याची. वीज दिसत नाही, मात्र तिचे परिणाम भयावह व जीवघेणे असतात. त्यामुळे विजेपासून सर्वांना सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव… Continue reading विघ्न टाळावे वीज अपघाताचे…

गणपती उत्सवाचे जनक असल्याचा दावा करणारे भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळास धमकीचे पत्र..

पुण्यातील पहिले गणपती मंडळ असण्याचा दावा करणारे भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ परत चर्चेत आले आहे. कारण आहे त्यांना आलेले धमकीचे पत्र जीवे मारण्याची धमकी… मागील वर्षीही २ धमकीची पत्रे आली होती. अशा धमकीच्या पत्रांना न घाबरता आम्ही आमचा लढा सुरूच ठेवणार आहोत. उद्या उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीला आम्ही उपस्थित राहून पुरावे सादर… Continue reading गणपती उत्सवाचे जनक असल्याचा दावा करणारे भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळास धमकीचे पत्र..

महाराष्ट्रातील अष्टविनायक ठिकाणाची संपूर्ण माहिती…

अष्टविनायकापैकी पहिले महत्वाचे ठिकाण मोरगाव श्री मयुरेश्वर जवळच कर्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरुजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणेजिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि.… Continue reading महाराष्ट्रातील अष्टविनायक ठिकाणाची संपूर्ण माहिती…