जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो..!

तुमचा रंग, तुमची गरीबी तुमची किंमत ठरवू शकत नाही. यासाठी तुमच्या जवळ प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते. तिच्या जोरावर तुम्हाला नक्कीच मार्ग सापडू शकतो. यातून एक गोष्ट कळते कि, स्वतः कमीपणा न घेता पुढे-पुढे जात राहिले पाहिजे. हेच सांगणारी प्रेरणादायी स्टोरी पाहूयात… ही स्टोरी आहे मायकेल जॉर्डनची. न्यूयॉर्कच्या ब्रूक्लीन प्रांतातल्या झोपडपट्टीत मायकेलचा जन्म झाला. त्याला 4… Continue reading जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो..!