जाणून घ्या ऍनाकोंडा बद्दल काही माहिती नसलेल्या गोष्टी. खरंच ते माणसाला खातात का?

ऍनाकोंडा विषयी आपल्या मनात अनेक प्रकारचे गैरसमज असतात. त्यापैकी ऍनाकोंडा माणसाला खातो याबद्दल खूप चर्चा होत असते.पण ही चर्चा फोल ठरू शकते. यामध्ये काहीही तथ्य नाहीये की ऍनाकोंडा माणसाला खातो. ऍनाकोंडा साप हे 30 फूट लांबीचे असतात तर त्यांचे वजन 550 पौंड पर्यंत असते. मादा ऍनाकोंडा या नर ऍनाकोंडा पेक्षा मोठ्या असतात. ऍनाकोंडा सापाचा आकार… Continue reading जाणून घ्या ऍनाकोंडा बद्दल काही माहिती नसलेल्या गोष्टी. खरंच ते माणसाला खातात का?