भारतीय स्वातंत्र लढ्यातील एक अपरिचित अमेरिकन स्वतंत्र सैनिक..

१६ ऑगस्ट १८८२ रोजी एका अशा क्रांतिकारकाने जन्म घेतला की ज्याच्या प्रयत्नांमुळे आज भारताला जागतिक बाजारपेठेत ओळख मिळाली नव्हे नव्हे तर भारतातील एका राज्याला जगाच्या नकाशावर एक वेगळी ओळख मिळाली. गोऱ्या कातडीचा समाज सुधारक, एक क्रांतिकारक, परदेशी नागरिकत्व असणारा काँग्रेस पक्षाचा एकमेव सदस्य, काँग्रेसच्या कित्येक जाहीरनाम्यांवर स्वाक्षरी करणारा एकमेव अमेरिकी नागरिक म्हणजेच सॅम्युअल्स एवन्स स्टोक्स… Continue reading भारतीय स्वातंत्र लढ्यातील एक अपरिचित अमेरिकन स्वतंत्र सैनिक..

महाराष्ट्राचे शिल्पकार : जननायक तंट्या भिल्ल उर्फ रॉबिन हूड ऑफ इंडिया …

आजच्या जळगांव – धुळे जिल्ह्यास इंग्रज काळात खान्देश म्हणत. खानदेशाला लागून वरच्या बाजूने सातपुडा डोंगरांची रांग आहे. याला लागूनच होळकरांचा पश्चिम निमाड आणि शिंद्यांचा पूर्व निमाड हे भाग होते. खानदेश होळकरांचा पश्चिम निमाड आणि शिंद्यांची पूर्व निमाडची हद्द जळगाव जिल्हातील पालजवळ मिळत होती. माउंटअबू पासून सुरु होणार विंध्य, सातपुडा आणि बस्तरपर्यत च्या डोंगराळ भागात भिल्ल… Continue reading महाराष्ट्राचे शिल्पकार : जननायक तंट्या भिल्ल उर्फ रॉबिन हूड ऑफ इंडिया …