भारतीय स्वतंत्र लढ्यात शहीद होणारी पहिली महिला…

भारताला स्वतंत्र करण्यासाठी हजारो-लाखो लोकांनी आपले प्राण दिले,पण त्यातील सर्वांनाच इतिहासाच्या पानात जागा नाही मिळाली. आज आम्ही खासरेवर एका अशा क्रांतिकारी मुलीची गोष्ट सांगणार आहे जिने आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली. आज पासून जवळपास ८५ वर्षापूर्वी २१ वर्ष वयाच्या मुलीने इंग्रजांविरुद्ध लढतांना आपल्या प्राणाची आहुती दिली तिचं नाव आहे “प्रीतीलता वड्डेदार.” प्रीतीलता वड्डेदार चा जन्म… Continue reading भारतीय स्वतंत्र लढ्यात शहीद होणारी पहिली महिला…