भारतीय फटाका उद्योगाबाबत काही अपरिचित माहिती…

दिवाळी जवळ येत आहे दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, आनंदाचा क्षण. मनुष्य हा प्रकाशाकडे नेहमी आकर्षित होत राहिला आहे. आगीचा शोध निएंडरथल माणसाने लाविला तेव्हापासून प्रकाशाविषयी सर्वाना आकर्षण आहे. आपण दिवाळीची हि परंपरा अनेक वर्षापासून साजरी करत आहो परंतु ह्यामागे काम करणाऱ्या हाता विषयी कोणी विचार केला आहे का ज्याच्यामुळे दिवाळी एवढी भव्यदिव्य झालेली आहे. भारतीय… Continue reading भारतीय फटाका उद्योगाबाबत काही अपरिचित माहिती…