भारताच्या पहिल्या तीन महिला फायटर पायलट!

शत्रूच्या सीमेत विमान कोसळले आणि युद्धबंदी म्हणून पकडल्या गेल्या तरी त्या डगमगणार नाहीत. पुरुष लढाऊ वैमानिकांच्या युद्धकाळातील हिमतीचे कौतुक होते, हे कौतुक आपल्याही वाट्याला येणार याची त्यांना खात्री आहे, कारण त्यांनीही खडतर प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्याही मनात तीच जिद्द आणि तोच लढाऊ बाणा आहे. भारतात पहिल्यांदा महिला हवाईदलातील पहिल्या ‘फायटर पायलट’ म्हणून सेवारत झाल्या. फ्लाईंग… Continue reading भारताच्या पहिल्या तीन महिला फायटर पायलट!