कुस्तीच्या मैदानावर स्वखर्चाने जाऊन तिथल्या संयोजकाला फेटा बांधणारा कुस्ती प्रेमी माणूस आपणास माहिती आहे का?

ग्रामीण महाराष्ट्रात कुस्तीला मोठे वलय आहे, मोठी परंपरा आहे. आजकाल कुस्तीला अनेक खेळांचा पर्याय समोर येत असल्याने लाल मातीतील या परंपरेला प्रोत्साहन देणे खूप गरजेचे झाले आहे. कुस्ती या खेळाला प्रोत्साहन द्यावे म्हणून बरीच मंडळी पुढे आलीही आहेत. मगराचं निमगाव (ता. माळशिरस, जि. सोलापुर) येथील रावसाहेब मगर हे त्यातलेच एक कुस्तीसंघटक.रावसाहेब मगर हे एकेकाळचे गाजलेले… Continue reading कुस्तीच्या मैदानावर स्वखर्चाने जाऊन तिथल्या संयोजकाला फेटा बांधणारा कुस्ती प्रेमी माणूस आपणास माहिती आहे का?