जगातील पहिली रोबोट नागरिक सोफिया , जाणून घ्या काही खास गोष्टी…

जगात वाढत असलेल्या आर्टिफिसीएल इंटेलिजन्स मुळे आपला देशही त्यामध्ये कमी नाही हे दाखवण्यासाठी सर्व जण प्रयत्न करत आहेत. यामध्ये सौदी अरेबियाने यामध्ये आघाडी घेत जगातील पहिली रोबोट नागरिक म्हणून सोफियाला मान्यता दिली आहे. जगातील अशाप्रकारे रोबोट ला नागरिकत्व देणारा सौदी अरेबिया पहिला देश बनला आहे. रियाध मध्ये पार पडलेल्या एका व्यावसायिक कार्यक्रमात सोफियाला जगातील पहिली… Continue reading जगातील पहिली रोबोट नागरिक सोफिया , जाणून घ्या काही खास गोष्टी…