दैनदिन जीवनातील या सवयी शरीरास हानिकारक आहेत…

प्रत्येक जण आजच्या काळात काही हानिकारक सवयींनी ग्रासलेला आहे. या हानिकारक सवयी सोडणे थोडं कठीणच असते. या अशा सवयींना आपण सहसा चांगलं समजत असतो पण त्या खरे पाहता शरीरासाठी खूप हानिकारक असतात, अन अशा सवयीपासून सुटका होणे ही तितकेच कठीण असते. आज आम्ही खासरे वर आपणास अशाच काही आपल्या दैनंदिन जीवनात क्षणिक आनंद देणाऱ्या पण… Continue reading दैनदिन जीवनातील या सवयी शरीरास हानिकारक आहेत…