तुम्ही अनेक वेळेस टि शर्टवर हा फोटो बघितला असेल, जाणुन घ्या या क्रांतिकारी व्यक्तिमत्वा बद्दल..

8 आॅक्टोबर 1967… “त्याला आजच्याच दिवशी मारलं होतं !” ब्लॅक कलरची बेरी.. त्यावर तार्याच्या आकाराचा बॅच.. अंगात फौजी युनिफाॅर्म.. छपरी मिशा.. वाढलेली आकर्षक दाढी.. अर्नेस्तो गेवाराचं हे रुप साधारणतः युवा वर्गाला आकर्षित करणारं आणि ओळखीचं आहे.त्याचा चेहरा छापलेले टि-शर्ट्स आणि कॅप्स आज जगभरात हौसेनं वापरले जातात. अर्नेस्तो गेवारा उर्फ ‘चे’ गेवारा आज जगभरात आवर्जुन वाचला… Continue reading तुम्ही अनेक वेळेस टि शर्टवर हा फोटो बघितला असेल, जाणुन घ्या या क्रांतिकारी व्यक्तिमत्वा बद्दल..