अवघ्या 13 वर्षाची 12 वी मध्ये शिकणारी जान्हवी शिकवते ब्रिटिश इंग्लिश…

हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यात समालखा हे एक छोटं गाव आहे. या गावाला यापूर्वी विशेष अशी काही ओळख नव्हती. परंतु आता या गावाला एक ओळख निर्माण झाली आहे. ही ओळख गावातील एक प्रतिभावान मुलगी जान्हवीने दिली आहे. अवघे 13 वर्षे वय असणारी जान्हवी बारावीमध्ये शिक्षण घेतेय. हे ऐकुन तुम्हाला धक्का बसेल पण हे खरं आहे. परंतु हे… Continue reading अवघ्या 13 वर्षाची 12 वी मध्ये शिकणारी जान्हवी शिकवते ब्रिटिश इंग्लिश…