तुम्हाला माहितेय? पहिला ईमेल, ट्विट, फेसबुक, वेबसाईट, युट्यूब व्हीडीओ !

आता इंटरनेट शिवाय आपल्या आयुष्याची कल्पनाही करणंही अशक्यच, हो ना! ईमेल, ट्विटर, फेसबुक, वेबसाईट, युट्यूब आणि स्काईपचा आपला अतिशय जिव्हाळ्याचा संबंध. पण कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का? पहिला ईमेल कुणी केला असेल, पहिलं ट्विट काय होतं?, युट्यूबवर अपलोड झालेलं पहिलं व्हिडिओ कोणतं होतं?, पहिली वेबसाईट कोणती होती?, पहिलं फेसबुक अकौंट कुणाचं होतं? आज या प्रश्नांची… Continue reading तुम्हाला माहितेय? पहिला ईमेल, ट्विट, फेसबुक, वेबसाईट, युट्यूब व्हीडीओ !