सतत येणारे GoFYND मेसेज का येत आहे वाचा खासरेवर ..

मोबाईल वर येणारे कंपनीचे मेसेज आपल्या करिता नवीन गोष्ट नाही आहे. परंतु मागील काही दिवसापासून GOFYND नावाच्या एका कंपनीने कहर केलेला आहे. प्रत्येक मेसेज मध्ये १००० रुपये क्रेडीट मिळाले आहे असे सांगून आत्ता पर्यंत १०च्या वर एसएमएस प्र्त्येकास आले असेल. परंतु हे आहे तरी नक्की काय ? चला बघूया खासरेवर whatsapp सांगण्यात येत आहे कि… Continue reading सतत येणारे GoFYND मेसेज का येत आहे वाचा खासरेवर ..