बिटकॉईन म्हणजे काय ?

९ जानेवारी २००९ साली सतोषी नाकामोतो नावाच्या व्यक्तीने एक चलन इंटरनेटच्या बाजारात आणलेे.या चलनाचा उपयोग कोणीही,कधीही करू शकतो.या चालनावर कोणत्याही देशाचा अधिकार नाही.हे एक अभासी चलन आहे.त्याला बिटकॉईन हे नाव देण्यात आलं. १ बिटकॉइन = १० करोड सतोषी २००९ साली एका बिटकॉइनची किंमत २.१० पैसे होती.२०११ मध्ये ती ६ रु झाली.२०१५ मध्ये १४ हजार रुपये… Continue reading बिटकॉईन म्हणजे काय ?