बहिरेपणावर तुळसीच्या पानांपासून करू शकता प्रभावी उपचार…

तुळसीला खूप पवित्र आणि शुद्ध मानले जाते. बोलले जाते की तुळसीचे झाड अंगणात लावल्याने घरात सुळ समृद्धी येते. तुळसीचे जितके पौराणिक महत्व आहे त्यापेक्षा जास्त तुळस ही आपल्या औषधीय गुणांनी ओळखली जाते. आजच्या काळात लोकांमध्ये गंभीर आजारांचे प्रमाण ज्या प्रमाणात वाढले आहे, त्याच प्रमाणे एलोपॅथीने उपचार घेणास लोकांचा कल वाढत चालला आहे. परंतु तुळसीच्या पानामध्ये… Continue reading बहिरेपणावर तुळसीच्या पानांपासून करू शकता प्रभावी उपचार…