चित्रपटसृष्टीचे पितामह व्ही शांताराम यांना गुगलतर्फे श्रद्धांजली…

आज गुगलने व्ही शांताराम यांच्या 116 व्या जन्मदिनानिमित्त डुडल ठेवून श्रद्धांजली दिली आहे. शांताराम राजाराम वनकुद्रे म्हणजेच व्ही शांताराम आजही त्यांच्या एकसे बढकर एकचित्रपटासाठी आठवले जातात. व्ही शांताराम हे मराठी हिंदी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह म्हणून ओळखले जाते. व्ही शांताराम यांचा जन्म कोल्हापूर मध्ये झाला होता. त्यांनी 1927 साली आपला… Continue reading चित्रपटसृष्टीचे पितामह व्ही शांताराम यांना गुगलतर्फे श्रद्धांजली…

महिलांसाठी शौचालये बांधणाऱ्या अनुसया सारभाईंचा गुगलकडून डुडलद्वारे सन्मान…

एका श्रीमंत आणि व्यावसायिक जैन गुजराथी कुटुंबात 11 नोव्हेंबर 1885 ला जन्म झालेल्या अनुसूया साराभाई यांचे वयाच्या नवव्या वर्षीस मातृपितृ छत्र हरवले. काकांच्या बळजबरीने वयाच्या 13 व्या वर्षी त्यांच्या अनिच्छेने झालेल्या विवाहातुन रजा घेवून अनुसूयाबेननी 1912 मध्ये इंग्लंडला मेडिकल डिग्री घेण्यासाठी प्रयाण केले. पण अभ्यासक्रमाचा भाग असलेले प्राण्यांचे विच्छेदन हे जैन धर्मात मान्य नसल्याने त्यांनी… Continue reading महिलांसाठी शौचालये बांधणाऱ्या अनुसया सारभाईंचा गुगलकडून डुडलद्वारे सन्मान…