शहीदांच्या कुटुंबीयांना अक्षय कुमार आणि विश्वास नांगरे पाटलांकडून दिवाळी भेट..

शहिदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे सरसवणाऱ्या अक्षय कुमार आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी यंदाची दिवाळीमध्ये शहीद कुटुंबासाठी एक खूप चांगला उपक्रम राबवला आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पना होती की, ज्यांच्या घरातील वडील किंवा मुलगा शहीद झाले आहेत अशा कुटुंबातील सदस्यांबरोबर दिवाळी साजरी करायची. त्यांनी यासाठी अशा 103 कुटुंबाची यादी… Continue reading शहीदांच्या कुटुंबीयांना अक्षय कुमार आणि विश्वास नांगरे पाटलांकडून दिवाळी भेट..

जाणून घ्या का साजरी करतो आपण भाऊबीज ?

केलेल्या प्रेमाची तुम्ही करावी नेहमी चिज। तुम्हाला आणि तुमच्या बहिनीला सुखांत जावो ही भाऊबीज। कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा भाऊबीज हा सण कार्तिक शुद्ध द्वितीयेस साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे.… Continue reading जाणून घ्या का साजरी करतो आपण भाऊबीज ?

दिवाळी निमित्त कॅन्सर पेशंटना टाटाकडून १००० कोटीची भेट

दिवाळीच्या मुहूर्तावर टाटा ट्रस्टकडून कॅन्सरच्या पेशंट ना एक गिफ्ट देण्यात आलं आहे. आसाम, झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यात कॅन्सरच्या पेशंटना चांगली सुविधा मिळावी यासाठी नवीन हॉस्पिटलची निर्मिती करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यात प्रत्येक कॅन्सरच्या पेशंटला चांगली सुविधा पोहोचवण्यात येणार आहे, विशेष बाब म्हणजे या सर्व प्रकल्पावर रतन टाटा हे स्वतः देखरेख… Continue reading दिवाळी निमित्त कॅन्सर पेशंटना टाटाकडून १००० कोटीची भेट

दिवाळीचे अभ्यंगस्नान कसे करावे आणि उटणे लावण्याचे फायदे…

दिवाळीतील नरक चतुर्दशीच्या दिवशी भल्या पहाटेचे स्नान शुभ मानल्या जाते. अशी मान्यता आहे कि सूर्योदयाच्या आधी स्नान करणे म्हणजेच गंगे मध्ये स्नान करने, हे स्नान गंगा नदीत केलेल्या अंघोळीइतकेच पुण्य आपल्याला मिळवून देते. दिवाळी जवळ आली की आपल्याला आठवण होते कडाक्याच्या थंडीत पहाटे तेल लावणे आणि मग उटणे लावून केलेली आंघोळ. त्यानंतर होणारा फराळ आणि… Continue reading दिवाळीचे अभ्यंगस्नान कसे करावे आणि उटणे लावण्याचे फायदे…

तुम्हाला आनंद देणा-या दिवाळी मागील तथ्य जाणुन घ्या ह्या फोटो मार्फत…

दीपावलीचा सण आश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुध्द द्वितेयेपर्यंत म्हणजे पाच दिवस साजरा करतात. यात धनत्रयोदशी , नरक चतुर्थशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा पाच वेगवेगळ्या सणांचा समावेश असतो. दिवाळीच्या सणाला लहान मुले मातीचे किल्ले करण्यात दंग असतात. घरातील स्त्रिया दिवाळीच्या आधी दोन / चार दिवसापासून फराळाचे पदार्थ बनविण्यात दंग असतात. प्रत्येकाच्या घरात फराळांच्या पदार्थांचा… Continue reading तुम्हाला आनंद देणा-या दिवाळी मागील तथ्य जाणुन घ्या ह्या फोटो मार्फत…

दसऱ्यानंतर बरोबर 21 दिवसांनी का येते दिवाळी? वाचून धक्काच बसेल..

दसरा (Dasara) :- अश्विन शुध्द दशमीला दसरा हा एक सण साजरा करतात. या तिथीला ‘ विजयादशमी ‘ असे म्हणतात. नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो. काही घराण्यात नवरात्र नवव्या दिवशी ( नवमीला ) उठवतात , तर काही ठिकाणी दहाव्या दिवशी उठवतात. या दिवशी सीमोल्लघन , शमीपूजन , अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा अशा चार गोष्टी… Continue reading दसऱ्यानंतर बरोबर 21 दिवसांनी का येते दिवाळी? वाचून धक्काच बसेल..