वायरल होत आहे महेंद्रसिंग धोनीच्या चिमुकलीचे मल्याळम गाणे… नक्की बघा

कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी याची चिमुकली जीवा मोठी झालेली आहे. आणि वडिलाप्रमाणेच ती गुणी आहे. तैमुर, अबराम हे सेलिब्रिटीचे चिमुकले खूप फेमस आहे त्यामध्ये अजून एक नाव जोडले गेले आहे. ती म्हणजे जीवा… महेंद्रसिंग धोनी याची मुलगी जीवा हिचा विडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान हिट होत आहे. तिच्या तोतल्या आवाजात ती हे गाणे म्हणत आहे.… Continue reading वायरल होत आहे महेंद्रसिंग धोनीच्या चिमुकलीचे मल्याळम गाणे… नक्की बघा