घरबसल्या करा हे काम, मोदी सरकार देणार 2 लाखांचं बक्षीस…

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. या नोटबंदीला काल म्हणजे 8 नोव्हेंबर 2017 रोजी एक वर्षे पूर्ण झाले आहे. अचानक झालेल्या नोटबंदीमुळे अनेकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. या एक वर्षाच्या काळामध्ये नोटबंदीवरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. नोटबंदीमूळे एक वर्षात के फायदे… Continue reading घरबसल्या करा हे काम, मोदी सरकार देणार 2 लाखांचं बक्षीस…