आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती ?

राणी पद्मिनी किंवा पद्मावती यांचं जीवन सिंहालापासून सुरू झालं होतं. त्यांच्या वडीलांचं नाव गंधार्व्सेना आणि आईचं नाव चम्पावती होते. पद्मावती यांच्या लग्नासाठी वडील गंधार्व्सेना यांनी स्वयंवर आयोजित केला होता. यात अनेक हिंदू राजा आणि राजपूतांनी सहभाग घेतला होता. चित्तोडचे राजा रावल रतन सिंह यांचे आधीच अनेक विवाह झाले असतानाही त्यांनी या स्वयंवरमध्ये येण्याचा निर्णय घेतला.… Continue reading आरशाद्वारे मुखदर्शन देणारी राणी पद्मावती कोण होती ?