दसऱ्यानंतर बरोबर 21 दिवसांनी का येते दिवाळी? वाचून धक्काच बसेल..

दसरा (Dasara) :- अश्विन शुध्द दशमीला दसरा हा एक सण साजरा करतात. या तिथीला ‘ विजयादशमी ‘ असे म्हणतात. नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो. काही घराण्यात नवरात्र नवव्या दिवशी ( नवमीला ) उठवतात , तर काही ठिकाणी दहाव्या दिवशी उठवतात. या दिवशी सीमोल्लघन , शमीपूजन , अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा अशा चार गोष्टी… Continue reading दसऱ्यानंतर बरोबर 21 दिवसांनी का येते दिवाळी? वाचून धक्काच बसेल..

कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा..

म्हैसूर संस्थानचा दसरा देशभरात प्रसिद्ध आहे. त्याचपाठोपाठ करवीर राज्याच्या शाही सीमोल्लंघन सोहळ्यालादेखील तितकेच, किंबहुना आपल्या दृष्टीने त्याहून अधिक ऐतिहासिक महत्त्व आहे. करवीर छत्रपतींची राजधानी कोल्हापूरमध्ये दरवर्षी आयोजीत केल्या जाणाऱ्या शाही दसरा महोत्सवास जवळपास अडीचशे वर्षांचा इतिहास आहे. मात्र हा शाही दसरा सोहळा नावारुपास आला तो राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात. शाहू महाराजांनी या सोहळ्याला… Continue reading कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा..