राजकुमार यांचे लई भारी ४२ डायलाॅग नक्की बघा. दैनंदिन आयुष्यात कामी येतील…

सुरुवातीला जास्त चित्रपट पाहू न शकणारे राजकुमार हे मुंबई पोलीस मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नोकरी करायचे. त्यांनी आपल्या 42 वर्षाच्या करिअर मध्ये त्यांनी रोलही पोलीस, आर्मी ऑफिसर आणि ठाकुरांचे केले. ते चित्रपटात त्यांच्या प्रतिस्पर्धी किंवा विलेन वर अशा प्रकारे डायलॉग मारायचे की पुढचा व्यक्ती ते ऐकूनच धीर सोडायचा. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे… Continue reading राजकुमार यांचे लई भारी ४२ डायलाॅग नक्की बघा. दैनंदिन आयुष्यात कामी येतील…