संपूर्ण मुंबईचा ‘डॅडी’ कधीकाळी दूध विकून भरायचा कुटुंबाचे पोट…

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत ‘दहशती’चे दुसरे नाव म्हणून गॅंगस्टर अरुण गवळीची ओळख होती. ‘डॅडी’ म्हणून तो प्रसिद्ध आहे. कधीकाळी अख्या मुंबईवर तो राज्य करत होता. दूध विकून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवणारा अरुण गवळी नंतर गँगस्टर बनला. गवळी सध्या नागपूर तुरुंगात आहे. त्याच्यावर शिवसेना नेत्याच्या हत्येचा आरोप आहे. गवळीचे वडील मध्यप्रदेशातून आले होते मुंबईत मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून… Continue reading संपूर्ण मुंबईचा ‘डॅडी’ कधीकाळी दूध विकून भरायचा कुटुंबाचे पोट…