दादा कोंडके विषयी दहा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसेल…

आज दादा कोंडकेची जयंती, महाराष्ट्रातील ३५ ते ४० वयोगटातील लोक किंवा वयस्कर लोकाकरिता आजही दादा कोंडके एक महान व्यक्तिमत्व म्हणून आहे. अभिनयाचा हुकमी एक्का, विनोदाचा बादशाह, गीतकार ,लेखक एक मध्यम वर्गीय भोळ्या माणसाला त्यांनी चित्रपटसुष्टीच्या पडद्यावर अनेक काळ रेखाटल. पोट मारून कमाई करणारे आणि त्यानंतर मनोरंजनाकरिता सिनेमा गृहात जाणार्या दर्शकाचे दादा हक्काचा माणूस होता. त्या… Continue reading दादा कोंडके विषयी दहा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसेल…