बाळासाहेबाच्या ह्या आदेशामुळे दादा कोंडके सगळ्यापर्यंत पोहचले..

दोन प्रतिभावान व्यक्ती, अर्थातच दोन तलवारी एकाच म्यानात फार काळ राहात नाहीत, असे म्हणतात. पण अभिनयसम्राट दादा कोंडके आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री याला अपवाद ठरली. बाळासाहेबांचे मराठी विषयाचे प्रेम आणि रसिकता यामुळे त्‍यांच्‍यात आणि दादांमध्‍ये विशेष जवळीक होती. दोघांमध्ये एक समान दुवा. तो म्हणजे भाषेवरची हुकमत आणि जनमानसाच्या मनाचा ठाव घेणारा हजरजबाबीपणा. चित्रपट… Continue reading बाळासाहेबाच्या ह्या आदेशामुळे दादा कोंडके सगळ्यापर्यंत पोहचले..