हे खाल्ल्याने तल्लख होतो मेंदू, जाणुन घ्या याचे असेच सीताफळाचे फायदे…

रोज एक सीताफळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. यामधील न्यूट्रिएंट्ससारखे अँटीऑक्सीडेंट्स आणि पोटॅशियम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु काही वेळा हे जास्त खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करता जाते.… Continue reading हे खाल्ल्याने तल्लख होतो मेंदू, जाणुन घ्या याचे असेच सीताफळाचे फायदे…