सोशल मीडियावर या 7 गोष्टींपासून दूर राहा, अन्यथा जेलमध्ये जा !

देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जेवढी चर्चा होते, तेवढी चर्चा बहुधा कोणत्याच मुद्द्यावर होत नसावी. त्यात आता सोशल मीडिया आलंय. त्यामुळे आता तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा दिवसातून सतराशे साठ वेळा चघळला जातो. अर्थात अनेकदा या मुद्द्यावरील चर्चा महत्त्वाची आणि अर्थपूर्णही असते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील नेटिझन्सना दिलासा देणारा एक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. तो म्हणजे कलम 66A… Continue reading सोशल मीडियावर या 7 गोष्टींपासून दूर राहा, अन्यथा जेलमध्ये जा !

जाणून घ्या असे काही कृत्य जे ठरू शकतात अट्रोसिटी गुन्हा…

अट्रोसिटी ऍक्ट हा भारताच्या संसदेने 12 सप्टेंबर 1989 मध्ये पारित केलेला कायदा आहे. या कायद्यात पुढे 2015 साली सुधारणा करण्यात आली आहे. हा कायदा अनुसूचित जाती-जमातींवर अत्याचारास प्रतिबंध करणे या उद्देशाने पारित करण्यात आला होता. अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांच्या सामाजिक आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होत असली तरी बहुतेक लोक मागासलेले व दुर्बल राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय… Continue reading जाणून घ्या असे काही कृत्य जे ठरू शकतात अट्रोसिटी गुन्हा…