जगभरातील whatsapp १ तासाकरीता बंद होते, जाणुन घ्या कारण…

भारतासहित जगभरातील अनेक देशांमध्ये व्हाट्सएपचे सर्व्हर डाऊन झाले होते. रिपोर्ट्स च्या नुसार जवळपास 1 तासासाठी व्हाट्सएपमधून ना मेसेज जात होते ना कॉल. नंतर थोड्या वेळाने परत चालू झाले आहे. व्हाट्सएपच्या अशा अचानक बंद पडण्याने जगभरातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक जण व्हाट्सएपचा उपयोग काही महत्वपूर्ण काम जसे की, आपल्या ऑफिस च्या लोकांशी संपर्क, फाईल… Continue reading जगभरातील whatsapp १ तासाकरीता बंद होते, जाणुन घ्या कारण…