या 12 देशांशी तुलना केल्यानंतर तुम्हाला नाही वाटणार भारतीय रुपयाची किंमत कमी.

बरेच वेळा लोकं तक्रार करतात की, परदेशात जाणे फार महाग आहे. एक तर दुसऱ्या देशातील तिकिटाचे दर आणि दुसऱ्या देशांचे चलन हे भारतीय रुपयांपेक्षा बरेच महाग आहेत. पण आपण आता जाणून घेणार आहोत काही अशा देशांबद्दल जिथे भारतीय रुपयाची किंमत खूप जास्त आहे. या देताहेत गेल्यानंतर खिशात थोडे पैसे असले तरी तुम्हाला श्रीमंत असल्याचा फील… Continue reading या 12 देशांशी तुलना केल्यानंतर तुम्हाला नाही वाटणार भारतीय रुपयाची किंमत कमी.