9 वी नापास मुलाने भंगारातून बनवले कॉम्पुटर, गरिबांना स्वस्तात देऊ इच्छितो कॉम्पुटर…

प्रत्येक माणसांमध्ये काही ना काही खास विशेषतः असते. प्रतिभावंत व्यक्तींची प्रतिभा कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती जगासमोर येत असते. आणि विशेष म्हणजे तुम्हाला काही मोठे किंवा आगळं वेगळं काही करायचं असेल तर त्यासाठी चांगले शिक्षण किंवा एखाद्या चांगल्या विश्वविद्यालयातुन डिग्री मिळवणे सुद्धा महत्वाचे नाहीये. आपल्यामध्ये असे अनेक सफल लोकं आहेत ज्यांनी आपले शिक्षण सोडून आपल्या… Continue reading 9 वी नापास मुलाने भंगारातून बनवले कॉम्पुटर, गरिबांना स्वस्तात देऊ इच्छितो कॉम्पुटर…