दिवसात तीन वेळा रंग बदलणारे चमत्कारिक शिवलिंग, वैज्ञानिकहि कारण शोधण्यास असफल..

देवांचे देव महादेव , भोलेनाथ, शंकर, महेश, रुद्र, नीलकंठ या नावाने ही ओळखले जातात. महादेव हे भारतीय धर्माचे प्रमुख देवता म्हणूनही ओळखले जातात. ब्रह्म विष्णू सोबत त्यांना त्रिदेव म्हणून ओळखले जाते. जेव्हा आपण ऐकतो की गळ्यात सापांचा वेढा, तर लगेच आपल्या समोर महादेवाचं रूप उभं राहतं. हे स्पष्टपणे दर्शवते की ते एक महान शक्ती आहेत.… Continue reading दिवसात तीन वेळा रंग बदलणारे चमत्कारिक शिवलिंग, वैज्ञानिकहि कारण शोधण्यास असफल..