नागपूरची दिव्या देशमुख दुसऱ्यादा बुध्दिबळात विश्वविजेता..

पोसूस द कालदस ब्राझील येथे झालेल्या जागतिक केडेट बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतीम सामन्यात भारताच्या दिव्या देशमुख ने विजय मिळवून एक इतिहास निर्माण केला आहे. या स्पर्धेत झालेल्या एकूण अकरा सामन्यात तिने आठ सामने जिंकले तर तीन सामने अर्निणीत राहिले. भारतातील १९ स्पर्धकापैकी तिने हि बाजी मारली आहे. १२ वर्ष वयोगटातील सध्या ती विश्वविजेता आहे. तिच्या कडे… Continue reading नागपूरची दिव्या देशमुख दुसऱ्यादा बुध्दिबळात विश्वविजेता..