चौसष्ट घरांचा राजा शैलेश नेर्लीकर…

बुद्धी आणि जिद्दीची मैत्री झाली की काय होऊ शकतं हे शैलेश नेर्लीकरकडे पाहून कळतं. शैलेशची पहिली ३ वर्ष अगदी बाकी मुलांसारखीच गेली. नंतर वडिलांची जोहे इथून सोळांकूर ता.राधानगरी जि.कोल्हापूर इथं बदली झाली आणि चित्रंच पालटलं. सोळांकूरला नदीच पाणी नळांना येतं. ते अत्यंत प्रदुषित. त्यामुळे लहानगा शैलेश वारंवारं आजारी पडू लागला. प्रतिकारशक्ती कमी झाली. कोल्हापूरातील बालरोगतज्ञांना… Continue reading चौसष्ट घरांचा राजा शैलेश नेर्लीकर…