कसे ओळखाल तुमचा जोडीदार तुम्हाला धोका देतोय का ?

माणूस कितीही हुशार असला तरी त्याला प्रेमात अथवा खर्या आयुष्यात धोका होतो, दुसऱ्या वेळी कोणासोबत नाते जोडताना तो हजारदा विचार करतो. त्याचे कारण एकच की विश्वास एकवेळा संपला कि तो संपून जातो. मग विश्वास करायचा कोणावर, पूढच्या वेळी कोणावर कसा विश्वास ठेवायचा. पण, तुम्ही धीर सोडू नका. काही अभ्यासकांनी आणि मनोवैज्ञानिकांनी संशोधन करून काही निष्कर्ष… Continue reading कसे ओळखाल तुमचा जोडीदार तुम्हाला धोका देतोय का ?