देशाकरिता मरणयातना भोगणारा सैनिक चंदू चव्हाणचे कोर्ट मार्शल व २ महिने कोठडी…

चंदू बाबुलाल चव्हाण ३७ रायफल्सचा जवान २९ सप्टेबरला चंदूनं चुकून सीमा ओलांडली होती. त्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागला होता. या बातमीनं धक्का बसून चंदूच्या आजीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. चंदू चव्हाण मूळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचा आहे. चंदू २०१२ मध्ये सैन्यात भरती झाले होते. २२ वर्षीय चंदू याने नुकतेच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं… Continue reading देशाकरिता मरणयातना भोगणारा सैनिक चंदू चव्हाणचे कोर्ट मार्शल व २ महिने कोठडी…