सापडली होती कचराकुंडीत, आता करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण

आजहि महाराष्ट्रातील किंवा भारतातील प्रेक्षकामध्ये एक मिथुनचा चाहता वर्ग वेगळा आहे. मिथुन जसा चित्रपटात हिरोची भूमिका निभावतो तसेच खर्या आयुष्यात देखील तो हिरो आहे हे त्याने सिद्ध केले आहे. खेड्यात जो पर्यत मिथुनचा चित्रपट लागत नाही तो पर्यंत लोक झोपत नाही हि खरी गोष्ट आहे. वाचा खासरे वर मिथुनने असे काय केले ? मिथुन व… Continue reading सापडली होती कचराकुंडीत, आता करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण