तरुणांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिशा पटणीबद्दल तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत का?

13 जून 1992 ला उत्तराखंड मधील पितोरागढ ला दिशा चा जन्म झाला. दिशाचे वडील हे एक डीएसपी ऑफिसर आहेत. दिशाला खुशबू नावाची एक मोठी बहीण ही आहे. दिशाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. 2013 साली झालेल्या पोंड्स फेमिना मिस इंडिया स्पर्धेत तिने सहभाग नोंदवला होता, ज्यामध्ये ती उपविजेती ठरली. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये तीची ओळख… Continue reading तरुणांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिशा पटणीबद्दल तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत का?