व्यंगचित्र काढले म्हणून व्यंगचित्रकाराला केली अटक,बघा कोणते होते ते व्यंगचित्र

जी. बाला हे तिरूनेलवेलीतील एक मुक्त कार्टूनिस्ट आहेत. बाला यांनी जिल्हा प्रशासन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडाप्पाडी के. पलानिस्वामी यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका कुटुंबाने केलेल्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचे दाखवले होते. या वास्तववादी कार्टूनमूळे त्यांना क्राईम ब्रँच ने अटक केली आहे. तमिळनाडूतील प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाला यांच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. फेसबुकवर त्यांच्या अधिकृत पेजला 65000… Continue reading व्यंगचित्र काढले म्हणून व्यंगचित्रकाराला केली अटक,बघा कोणते होते ते व्यंगचित्र