केस लांब, सिल्की, चमकदार राहण्यासाठी सोपे व घरगुती उपाय

प्रत्येक स्त्रीला आपले केस लांब आणि घनदाट असावेत असे वाटते. पुरुष सुध्दा यात मागे राहिले नाही आहे. त्यासाठी अनेक उपाय करतो. काही वेळेस काही घरगुती उपायांनी तर अनेकदा बाजारात मिळणारी विविध उत्पादने वापरुन केस जास्तीत जास्त चांगले कसे राहतील यासाठी प्रयत्न केला जातो. केसांचे आरोग्य चांगले राहण्यामध्ये वातावरण, केस धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, आहार, केसाला… Continue reading केस लांब, सिल्की, चमकदार राहण्यासाठी सोपे व घरगुती उपाय