पेनाच्या टोपणाला मागे छिद्र का असतं याबाबत कधी विचार केला आहे का?

आपल्या रोजच्या वापरात येणाऱ्या पेनामध्ये एक कॉमन गोष्ट आपल्या नेहमी नजरेस पडते, ते म्हणजे टोपणाला असणारे छिद्र. पण आपण कधी विचार केला आहे का की ते नेमके का असते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना याविषयी माहिती नसेल. पण यामागे एक अलौकिक करण आहे. सर्व पेन च्या टोपणाला छिद्र नसेलही, पण बऱ्यापैकी तुम्हाला तर नजरेस पडू शकते.चला तर… Continue reading पेनाच्या टोपणाला मागे छिद्र का असतं याबाबत कधी विचार केला आहे का?