भारतीय उद्योग जगताचे छोटे नवाब, 14 व्या वर्षी बनलेत करोडोंच्या कंपनीचे मालक…

माणसांमध्ये हिम्मत असेल तर कोणतेही काम करणे जगात कठीण नाही. आपल्या देशात अनेक असे प्रतिभावंत मुलं आहेत जे खूप कमी वयात यशाच्या शिखरावर पोहचून दुसऱ्यांसाठी आदर्श बनले आहेत. या मुलांनी सिद्ध केले आहे की प्रतिभाला वयाचे बंधन नसते. आज आपण अशाच दोन भावांच्या यशाची माहिती बघणार आहोत ज्यांचे वय कमी असल्याने त्यांच्या नावावर रजिस्टर नाही… Continue reading भारतीय उद्योग जगताचे छोटे नवाब, 14 व्या वर्षी बनलेत करोडोंच्या कंपनीचे मालक…

एकेकाळी रस्त्यावर विकायचे भाजीपाला आज आहेत अब्जोधीश, वाचा डीएसकेंचा प्रवास…

गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आलीये. त्यामुळे गुंतवणूकदार चांगलेच गोत्यात आलेले आहेत. त्यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके यांचीही अडचण झालीये. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या डीएसके यांचा आता पर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायी राहिलाय. पण सध्या ते खूप वाईट काळातून जात आहेत. डीएसकेनी घर विकता विकता लोकांच्या भावनांनाही हाथ घातला आणि… Continue reading एकेकाळी रस्त्यावर विकायचे भाजीपाला आज आहेत अब्जोधीश, वाचा डीएसकेंचा प्रवास…

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी डॉक्टर, 22 व्या वर्षी आयएएस, आता देतात गरीब विद्यार्थ्यांना एमपीएससी चे मोफत शिक्षण

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी एम्स सारख्या प्रतिष्ठित मेडिकल संस्थेच्या प्रवेश परीक्षेत यश संपादित केले. मेडिकल चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस परीक्षा ही पास केली. नंतर 2 वर्षांनी आयएएस ची नोकरी सोडून दिली. आता ते गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस घेतात. ते सध्या सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या… Continue reading वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी डॉक्टर, 22 व्या वर्षी आयएएस, आता देतात गरीब विद्यार्थ्यांना एमपीएससी चे मोफत शिक्षण

रोजंदारी महिना १५०० ते वार्षिक उलाढाल १० कोटी, नांदेडच्या युवकाचा थक्क करणारा प्रवास…

आज आपण एक अशा व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी अगदी किशोरवयातच एक उद्योजक व्हायचे स्वप्न मनाशी घट्ट केले होते आणि त्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवले. रोजंदारी महिना अवघ्या 1500 रुपयांची नोकरी करणाऱ्या प्रितम यांची सध्याची वार्षिक उलाढाल 10 कोटींच्या घरात आहे. ‘प्रितम ग्रुप’ नावाने एक ब्रँड त्यांनी मार्केटमध्ये तयार केला आहे. नांदेडच्या गंजेवार कुटुंबात जन्मलेले… Continue reading रोजंदारी महिना १५०० ते वार्षिक उलाढाल १० कोटी, नांदेडच्या युवकाचा थक्क करणारा प्रवास…

भूमिहीन शेतकऱ्याच्या मुलाने उभारले 3300 कोटीचे साम्राज्य, वाचा त्याची प्रेरणादायी गोष्ट

1959 साली तामिळनाडू च्या कोईमतूर शहराबाहेर असलेल्या एका खेडे गावात भूमीहीन शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या 4 भवांपैकी एक होते आरोकीयस्वामी वेलूमणी. त्यांच्या आईने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतलेली होती. त्यांनी 2 म्हशी घेऊन त्याच्या दूध विक्रीतुन मिळणाऱ्या पैशाने 10 वर्ष कुटुंबाची देखभाल केली. शिक्षणाची तोडकी व्यवस्था असणाऱ्या खेडेगावात वाढल्यानंतर त्यांनी उत्तम पायाभूत सुविधा शोधण्यासाठी गावाच्या बाहेर पडण्याचा… Continue reading भूमिहीन शेतकऱ्याच्या मुलाने उभारले 3300 कोटीचे साम्राज्य, वाचा त्याची प्रेरणादायी गोष्ट

दिवाळीला घरी जाता आले नाही म्हणून Redbus केले सुरु…

Redbus हे ॲप आज-काल सर्वांच्या मोबाईल मध्ये आहे. या ॲपमुळे आपली बरीच धावपळ वाचवली आहे. घर बसल्या गाडीच्या तिकिटाचे बुकिंग आपण या द्वारे करतो. कुठेही लाईन मध्ये लागायची गरज नाही किंवा कोणालाही कमिशन देऊन तिकीट बुक करायची गरज नाही. हि सेवा सुरु होण्या मागची कथाही तशीच रंजक आहे. चला बघूया खासरे वर कशी सुरु झाली… Continue reading दिवाळीला घरी जाता आले नाही म्हणून Redbus केले सुरु…