3 कोटीच्या घरात राहणारी उर्वशी लावते रोडच्या कडेला हाथगाडा…

एक स्त्री जी गुरूग्राम मध्ये 3 कोटींच्या घरात राहते आणि एका एसयूवी ची मालकीण आहे, तिला आपण रस्त्याच्या कडेला हाथगाड्यावर छोले कुलचे विकताना बघितले तर नवल वाटू देऊ नका. तळपत्या उन्हात आणि खूप घामात त्यांचा नेहमी प्रयत्न असतो की त्यांच्या व्यवसायात कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये. आज त्यांच्याकडे फक्त खाण्याची गाडीच नाही तर गुडगाव मध्ये… Continue reading 3 कोटीच्या घरात राहणारी उर्वशी लावते रोडच्या कडेला हाथगाडा…

कर्मचाऱ्यांची दिवाळी, मालकाने गिफ्ट दिल्या १२६० कार व ४०० फ्लॅट

दिवाळी निमित्त कर्मचाऱ्यांना बोनस अनेक कंपन्या देतात. परंतु आज आपण खासरे एका अश्या व्यापाऱ्याविषयी माहिती बघणार आहो ज्यांनी दिवाळीला तब्बल ५१ कोटी रुपये खर्च करून कर्मचाऱ्याची दिवाळी हि अविस्मरणीय केली… सावजीभाई ढोलकिया उर्फ सावजीकाका हे गुजरात मधील प्रसिध्द नाव ते गुजरात येथी हिरा व्यापारी आहे. त्यांनी यावर्षी हरे कृष्णा एक्सपोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांना १२६० कार व ४००… Continue reading कर्मचाऱ्यांची दिवाळी, मालकाने गिफ्ट दिल्या १२६० कार व ४०० फ्लॅट

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी डॉक्टर, 22 व्या वर्षी आयएएस, आता देतात गरीब विद्यार्थ्यांना एमपीएससी चे मोफत शिक्षण

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी एम्स सारख्या प्रतिष्ठित मेडिकल संस्थेच्या प्रवेश परीक्षेत यश संपादित केले. मेडिकल चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस परीक्षा ही पास केली. नंतर 2 वर्षांनी आयएएस ची नोकरी सोडून दिली. आता ते गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस घेतात. ते सध्या सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या… Continue reading वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी डॉक्टर, 22 व्या वर्षी आयएएस, आता देतात गरीब विद्यार्थ्यांना एमपीएससी चे मोफत शिक्षण

रोजंदारी महिना १५०० ते वार्षिक उलाढाल १० कोटी, नांदेडच्या युवकाचा थक्क करणारा प्रवास…

आज आपण एक अशा व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी अगदी किशोरवयातच एक उद्योजक व्हायचे स्वप्न मनाशी घट्ट केले होते आणि त्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवले. रोजंदारी महिना अवघ्या 1500 रुपयांची नोकरी करणाऱ्या प्रितम यांची सध्याची वार्षिक उलाढाल 10 कोटींच्या घरात आहे. ‘प्रितम ग्रुप’ नावाने एक ब्रँड त्यांनी मार्केटमध्ये तयार केला आहे. नांदेडच्या गंजेवार कुटुंबात जन्मलेले… Continue reading रोजंदारी महिना १५०० ते वार्षिक उलाढाल १० कोटी, नांदेडच्या युवकाचा थक्क करणारा प्रवास…

दिवाळीला घरी जाता आले नाही म्हणून Redbus केले सुरु…

Redbus हे ॲप आज-काल सर्वांच्या मोबाईल मध्ये आहे. या ॲपमुळे आपली बरीच धावपळ वाचवली आहे. घर बसल्या गाडीच्या तिकिटाचे बुकिंग आपण या द्वारे करतो. कुठेही लाईन मध्ये लागायची गरज नाही किंवा कोणालाही कमिशन देऊन तिकीट बुक करायची गरज नाही. हि सेवा सुरु होण्या मागची कथाही तशीच रंजक आहे. चला बघूया खासरे वर कशी सुरु झाली… Continue reading दिवाळीला घरी जाता आले नाही म्हणून Redbus केले सुरु…