प्रत्येक मराठी माणसाने वाचावा असा वैभव परब यांचा लेख “बेस्ट वाचवा, मराठी माणूस जगवा”

अनेक वर्षापूर्वी या मुंबईनगरीत मिलचे भोंगे वाजायचे, या मिलमध्ये काम करणारा प्रत्येक कामगार हा बहुतांश मराठी होता. जमना बदलला तसं राजकारण बदललं, वाटाघाटीचं राजकारण सुरु झालं.गिरण्या बंद पडल्या, आंदोलनं झाली, पडद्यामागे वाटाघाटी झाल्या,अखेर गिरणीमध्ये काम करणारा मराठी माणूस मेला..!! हो..हो मेला.. त्यावेळीचा कामगार हा लढवय्या होता, तो आपल्या न्यायहक्कासाठी लढला खरा पण, अपयशी ठरला, परिणामी… Continue reading प्रत्येक मराठी माणसाने वाचावा असा वैभव परब यांचा लेख “बेस्ट वाचवा, मराठी माणूस जगवा”

जाणून घ्या लालपरी एस टी महामंडळाचा संपूर्ण इतिहास…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. MSRTC ला ST या प्रचलित नावानेही ओळखले जाते. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरुपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत. सध्या हे नाव संपामुळे चर्चेत आहे. परंतु आपल्या पैकी बऱ्याच लोकांना एसटीचा इतिहास माहिती नाही. तर चला आज… Continue reading जाणून घ्या लालपरी एस टी महामंडळाचा संपूर्ण इतिहास…

आशिया खंडातील पहिली बस चालक वसंत कुमारीचा संघर्षमय प्रवास…

वसंत कुमारी आशिया खंडातील पहिली महिला बस ड्रायवर आहे. त्यांनी जेव्हा हातात स्टेअरिंग घेतले तेव्हा अशी परिस्थिती होती कि, महिला एकट्याने प्रवास करायला घाबरत होत्या.विशेष म्हणजे अश्या वयात ज्या वयात मुली आईच्या पदरा मागे लपतात. वसंत कुमारी, एक नाव जिने संपूर्ण जगाला दाखविले कि महिलांना कितीही खाली ओढण्याचा प्रयत्न केला तरी दृढ निश्चयाने तितक्याच वर… Continue reading आशिया खंडातील पहिली बस चालक वसंत कुमारीचा संघर्षमय प्रवास…